मध्यप्रदेशातील सरकारी शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषद शिकवले जाणार !
मध्यप्रदेशातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !
मध्यप्रदेशातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !
उत्तराखंड आणि गुजरात नंतर आता भाजपशासित मध्यप्रदेशनेही समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली. बडवाणी येथील सभेत शिवराजसिंह चौहान म्हणाले की, एका देशात दोन कायदे कशासाठी ? एकच कायदा असणे आवश्यक आहे.
जे स्वातंत्र्यानंतर व्हायला हवे होते, ते आता कुठेतरी चालू होत आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
‘आजची बैठक श्री महाकाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हा उज्जैनचा राजा आहे. आम्ही सर्व त्याचे सेवक आहोत’, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
मध्यप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्येक राज्य सरकारने असा निर्णय घेतला पाहिजे !
या दोन्ही ठिकाणी मांस आणि दारू यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. बांदकपूर शहर हे शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आहे, तर कुंडलपूर जैन तीर्थक्षेत्र आहे.
लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरमध्ये झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मरणार्थ इंदूरमध्ये संगीत अकादमी, संगीत विद्यापीठ आणि संगीत संग्रहालय स्थापन करणार, तसेच त्यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री चौहान यांनी केली.
एकेका राज्याने यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा केंद्र सरकारने यासाठी संपूर्ण देशामध्ये प्रयत्न करावेत, असेच गोप्रेमींना वाटते !
हिंदु जनजागृती समितीने १६ हून अधिक वर्षांपासून चालू केलेल्या प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याच्या चळवळीला आज राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे, याविषयी समितीचे कौतुक करावे तितके थोडेच !
‘मुली केवळ मुले जन्माला घालण्यासाठी असतात’, असे काँग्रेसवाल्यांना वाटते’ ! अशा संकुचित विचारांच्या काँग्रेसवाल्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे !