कोटी कोटी प्रणाम !

• स्वामी श्रद्धानंद यांचा आज स्मृतीदिन (दिनांकानुसार)
• सांगली येथील सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा आज वाढदिवस
• ओशेल, शिवोली (गोवा) येथील श्री देवी महाकालिका कुंभळेश्‍वर देवतांचा जत्रोत्सव !

उतारवयातही आध्यात्मिक जीवनाचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे !

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमी या दिवशी सांगली येथील सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपे आजोबा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

गुरुकृपायोगानुसार साधना ही ज्ञानयोग-भक्तीयोग-कर्मयोग यांचा अपूर्व संगम ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

आजचा सत्संग सोहळा भावस्पर्शी होता. साधनेच्या अनुभवाचे बोल ऐकून आत्मिक आनंद मिळाला. संतांच्या संगतीत राहून अमृताचा वर्षाव झाल्यासारखे वाटले. ‘गुरुकृपेने झाले साधक गोळा । संपन्न झाला सत्संग सोहळा ॥’

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ वा वर्धापनदिन सोहळा

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे ओजस्वी विचार !

सनातनच्या आश्रमात ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या वितरणाची सेवा करणारे श्री. धनंजय राजहंस (वय ७० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘माझी लवकर प्रगती होणार नाही’, असा माझ्या मनात नकारात्मक संस्कार होता. या आनंदवार्तेमुळे माझा आत्मविश्‍वास वाढून उभारी आली आणि आनंद वाढला.

कोटी कोटी प्रणाम !

• नगर येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढेआजी यांचा आज वाढदिवस
• सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा आज वाढदिवस
• आरोंदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरी भद्रकाली देवतांचा आज जत्रोत्सव !

अंतर्मुख कसे रहायचे, हे शिकून ते आत्मसात केल्याने प्रत्यक्ष वयापेक्षा १५ – २० वर्षांनी लहान वाटणार्‍या श्रीमती श्यामला देशमुख !

संतांनी नंतर मला विचारले, ‘‘आई तिच्या प्रत्यक्ष वयापेक्षा १५ – २० वर्षांनी लहान वाटते. केवळ तेवढेच नाही, तर बोलतांनाही तिच्या मनाचा पुष्कळ उत्साह जाणवतो.

तुमकुरू (कर्नाटक) येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे मंगळुरू येथील आश्रमात शुभागमन

देवीने सोबत आलेल्या भक्तांच्या माध्यमातून ‘सनातनचे कार्य उत्तरोत्तर वाढू दे’, असा आशीर्वाद दिला, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची प्रशंसा केली. भक्तांनी सांगितले की, सनातनचे कार्य अद्भुत आहे. आम्हीही तुमच्या कार्याला हातभर लावू.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर त्यांचे सूक्ष्मातील चैतन्यमय अस्तित्व आणि त्यांची बहुमोल शिकवण यांची पू. शिवाजी वटकर यांनी पदोपदी घेतलेली प्रचीती !

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा (१५.१२.२०२०) या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने . . .

चैतन्य म्हणजे नक्की काय ?

चैतन्य म्हणजे नक्की काय ? रज-तमाचे आवरणवाले सांगू शकणार नाहीत ।
कारण चैतन्य कशाशी खावे, त्यांना माहीत नसते ।
संत, महंत आणि गुरु हे सांगितल्यावाचून रहाणार नाहीत ॥