दैवी गुणांची खाण आणि चालते-बोलते अध्यात्म विश्‍वविद्यालय असलेल्या सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

११ डिसेंबरला पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली, आज उर्वरित भाग पाहूया . . .

पू. (सौ.) अश्‍विनीताई, कृतज्ञतेला शब्द नसे, निःशब्द कृतज्ञता !

पू. (सौ.) अश्‍विनीताई, आपल्या वात्सल्यभावामुळे आनंद द्विगुणीत होतो ।
हे भगवंता, पू. अश्‍विनीताईच्या रूपात तू आमच्या जवळ असतोस ॥

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी सौ. योगिता चेऊलकर यांना आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यज्ञातील विधी करत होत्या. दोघींकडे पहातांना क्षणभर ‘परात्पर गुरु डॉक्टरच विधी करत आहे’, असे जाणवले.

बिंदूदाबनाची सेवा परिणामकारक होण्यासाठी उपचारकामध्ये शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव असणे आवश्यक आहे !

‘उपचारांची परिणामकारकता शरणागतीवर, तर ज्ञानाची प्रगल्भता कृतज्ञताभावावर अवलंबून असते.’ चांगला उपचारक होण्यासाठी शरणागती आणि कृतज्ञताभाव दोन्ही आवश्यक आहे.’

sant dnyaneshwar

कोटी कोटी प्रणाम !

• संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधीदिन
• फोंडा (गोवा) येथील सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर आजी यांचा वाढदिवस
• कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री देव भैरव जोगेश्‍वरी देवतांचा आज जत्रोत्सव

नम्रता, अल्प अहं असलेले आणि तन-मन-धन समर्पित करून गुरुसेवा करणारे चेन्नई येथील साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

सनातनचे साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी दिली.

लहानपणापासूनच देवभक्ती करणार्‍या, सोशिक आणि इतरांना साहाय्य करणार्‍या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर !

आज कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी या दिवशी सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा आणि सून यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

‘मला या चार दिवसांत एकही अनुभूती आली नाही.’ तेव्हा प.पू. गुरुदेव मला म्हणाले, ‘मी यापूर्वी तुम्हाला सांगितले आहे, ‘तुमची जागा माझ्या हृदयात आहे. तुम्ही आता माझ्यात सामावून गेल्या आहात आणि आता तुमचे वेगळे अस्तित्व राहिले नाही.’

चेन्नई येथील पट्टाभिराम प्रभाकरन् (वय ७६ वर्षे) हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !

चेन्नई येथील पट्टाभिराम प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !