कोटी कोटी प्रणाम !

स्वामी श्रद्धानंद यांचा आज स्मृतीदिन (दिनांकानुसार)

 

सांगली येथील सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा आज वाढदिवस

पू. सदाशिव परांजपे

१३ मे २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.

ओशेल, शिवोली (गोवा) येथील श्री देवी महाकालिका कुंभळेश्‍वर देवतांचा जत्रोत्सव !