नगर येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढेआजी यांचा आज वाढदिवस
२३ जानेवारी २०१४ या दिवशी संतपदी विराजमान

सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा आज वाढदिवस
२८ ऑक्टोबर २०११ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
आरोंदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरी भद्रकाली देवतांचा आज जत्रोत्सव !

गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
१६ जुलै : ‘जगन्नाथ रथयात्रा’
गुरुपौर्णिमेला १३ दिवस शिल्लक
१६ जुलै : सनातनचे संत पू. (कै.) रघुनाथ राणे यांची पुण्यतिथी
गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक