रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत संत नामजपादी उपाय करत असतांना साधकांना होणारा दुहेरी आध्यात्मिक लाभ
‘चैत्र शुक्ल पक्ष तृतीया (२७ मार्च २०२०) या दिवशी सनातनचे पू. पद्माकर होनप यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
पू. पद्माकर होनप यांच्याशी बोलल्यावर सौ. वैशाली मुद्गल यांना आलेली अनुभूती
१.७.२०१९ या दिवशी मी संध्याकाळी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून नामजप करत होते. तेव्हा अकस्मात् माझ्या सर्वांगाला कंड येत होती. माझा नामजप एकाग्रतेने होत नव्हता; म्हणून मी उठून बाहेर आले.
नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातनचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) पाटील यांचा देहत्याग !
नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातनचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) रामचंद्र पाटील (वय ८७ वर्षे) यांनी २५ मार्च २०२० या दिवशी दुपारी ३.३० वाजता देहत्याग केला. गेले काही मास ते वाकण (जिल्हा रायगड) येथे त्यांच्या मुलाकडे वास्तव्यास होते.