सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी अतिशय भावपूर्ण केलेली शिवपूजा, शिवभावार्चना आणि त्या वेळी अनुभवलेले दैवी क्षण !
पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांना सद्गुरु स्वातीताईंमधील शिवभक्तीविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.