अमेरिकेतील निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आता ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनीही केला आरोप
नोव्हेंबर मासाच्या आरंभी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाला असल्याचा आरोप ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी केला आहे.
नोव्हेंबर मासाच्या आरंभी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाला असल्याचा आरोप ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी केला आहे.
अमेरिकी लोकांचा आत्मविश्वास असलेल्या कुणाहीसमवेत आम्ही काम करू; मात्र हा आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीचा विजय विरोधीपक्षाला मान्य असेल, तरच काम करू.
मुसलमान आध्यात्मिक प्रशासनाच्या तज्ञ सल्लागार मंडळाचा निर्णय : लव्ह जिहादच्या सहस्रो घटना घडणार्या भारतात कधीतरी अशी बंदी घातली जाईल का ?