रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या भीतीमुळे युरोपमध्ये तणाव

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या ची तयारी दर्शणारे चित्र

पॅरिस (फ्रान्स) – रशिया आणि त्याचा शेजारी देश युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियाच्या सैन्याने तिची कुमक वाढवली आहे. नॉर्वेमध्ये अमेरिकी बॉम्बर्स आले आहेत. या निर्णयामुळे रशियाने नौदलाचे आरमार तैनात केले आहे.

येथे युद्धाची स्थिती निर्माण होत असतांना फ्रान्सने त्याची युद्ध सिद्धता जोरात चालू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर युरोपमध्ये तणाव निर्माण झाला आहे.