Rohingya Refugees : रोहिंग्या घुसखोरांना भारतात स्थायिक होण्याचा अधिकार नाही !

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केले स्पष्ट !

Bangladesh Rohingya Refugees : रोहिंग्या आमच्यासाठी ओझे बनल्याने त्यांना देशात घेणार नाही ! – बांगलादेश

बांगलादेशामध्ये अनुमाने ८ लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून गेल्या काही वर्षांपासून रहात आहेत. त्यांच्या वर्तणुकीवरूनच बांगलादेश आता आणखी रोहिंग्याना प्रवेश देऊ पहात नाही, हे स्पष्ट आहे.

Tiger Raja Singh Announced : भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत मी माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी असा त्याग करणार्‍यांमुळेच देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याखेरीज रहाणार नाही !

भारतात बनावट कागदपत्रांद्वारे रोहिंग्यांना वसवणार्‍या टोळीचा मुख्य सूत्रधार अबू सालेह याला अटक !

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा करणारा कायदा करणे आवश्यक आहे !

Indonesia Deport Rohingyas : इंडोनेशियात रोहिंग्या शरणार्थींवर स्थानिक लोकांनी केले आक्रमण !

एका इस्लामी देशातील लोक त्यांचे धर्मबांधव असणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना हाकलू लावतात; मात्र भारतात घुसखोरी करणार्‍या रोहिंग्यांना खोटी ओळखपत्रे देऊन त्यांना भारतात सामावून घेतले जाते, हे लज्जास्पद !

एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला राजस्थानमध्ये राहू देणार नाही ! – बालमुकुंद आचार्य, नवनिर्वाचित आमदार, भाजप

बालमुकुंद आचार्य यांनी अवैध मांसाहाराची दुकाने बंद करण्याचा दिला आदेश !

Tripura Infiltration : त्रिपुरात वर्षभरात भारत-बांगलादेश सीमेवरून ७१६ घुसखोरांना अटक ! – सीमा सुरक्षा दल

यामध्ये ११२ रोहिंग्या मुसलमान आणि ३१९ बांगलादेशी घुसखोरांचा समावेश आहे.

…तर कृष्‍णनीतीच श्रेयस्‍कर !

जगाच्‍या इतिहासात धर्मयुद्ध केवळ एकदाच लढले गेले आणि तेही या जम्‍बुद्वीपावर लढले गेले. जग त्‍या धर्मयुद्धाच्‍या इतिहासाला आज ‘महाभारत’ म्‍हणून ओळखते. या विश्‍वात मानवाच्‍या कल्‍याणासाठी काही मूलभूत नियम सांगितले गेले. हे नियम सनातन आहेत. सनातन, म्‍हणजे अक्षय आणि त्रिकालबाधित आहेत.

बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना साहाय्य करणार्‍या ४७ जणांना देशभरातून अटक

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा करावा !

म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केल्याची घटना आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरू शकतो ! – संयुक्त राष्ट्रे

भारताने याविषयी कारवाई करण्याची मागणी केली का ? किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर याविषयी आवाज उठवला का ?