सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आणि ईश्वरपूर येथे पोलीस, प्रशासन, शाळा, महाविद्यालय यांना निवेदन !
हिंदु जनजागृती समितीचे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा अभियान !
हिंदु जनजागृती समितीचे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा अभियान !
हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे मागणी : अशी मागणी का करावी लागते ? असे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने स्वतःहून कृती करणे अपेक्षित आहे !
राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान-धूम्रपान अन् मेजवान्या करण्यावर प्रतिबंध आणावा.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘संपर्क अभियाना’च्या अंतर्गत ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेला असलेले धोके आणि हिंदूंची भूमिका’ यांविषयी केलेल्या प्रबोधनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
‘हलाल’ अर्थव्यवस्थेमुळे अल्पसंख्य धर्मांधांची बहुसंख्यांकांवर एक प्रकारची हुकूमशाहीच चालू आहे. त्यामुळे ‘धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्यात यावी !’
उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना साहित्य संमेलनाला बोलावणे हा मराठीजनांचा अपमानच !
हिंदू संघटित झाल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना माघार घ्यावी लागते, हे पहाता आता हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तात्काळ संघटित व्हावे !
हुसेन यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे, म्हणजे एक प्रकारे त्यांच्या कृत्याचे उदात्तीकरण करण्यासारखे आहे. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येऊ नये. तरीही हुसेन यांची चित्रे प्रदर्शनात लावल्यास त्या विरोधात आंदोलन करावे लागेल !
हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली होती मागणी
एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांची मराठी साहित्य संमेलनामध्ये उपेक्षा आणि दुसरीकडे हिंदी अन् उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना पायघड्या ! हा मराठी भाषेचा अवमानच !