ज्ञानवापीचा खटला पुढेही चालू रहाणार !

वाराणसी जिल्हा न्यायालयाचा हिंदूंच्या बाजूने निर्णय !
निर्णयाला मुसलमान पक्ष उच्च न्यायालयात आव्हान देणार

यति नरसिंहानंद यांच्याकडून डिसेंबर मासात धर्मसंसदेचे आयोजन

गाझियाबाद येथील डासनामधील शिव-शक्ति धामचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी यावर्षी १७ आणि १८ डिसेंबर या दिवशी शहरात धर्मसंसदेचे आयोजन केले आहे. यात साधू आणि संत यांचा सहभाग असणार आहे.

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळे यांच्या यशस्वी लढ्यामुळे भाविकांना पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती !

भाविकांच्या धर्मभावना जपण्यासाठी यशस्वी लढा देणार्‍या हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळे आणि श्री. कौशिक मराठे यांचे अभिनंदन !

उडुपी नगरपालिकेमध्ये जिल्हा न्यायालयाजवळील चौकाला ‘वीर सावरकर’ नाव देण्याचा प्रस्ताव संमत !  

उडुपी येथील जिल्हा न्यायालयाजवळील चौकाला ‘वीर सावरकर चौक’ असे नाव देण्याची मागणी स्थानिक आमदार रघुपती भट यांनी नरगपालिकेकडे केली होती.

 हिंदुद्वेषी मुन्नवर फारूकी याच्या कार्यक्रमाला देहली पोलिसांनी अनुमती नाकारली

हिंदू संघटित झाल्यास धर्महानी रोखली जाऊ शकते, याचे हे उदाहरण होय !

अफझलखान वधाच्या जिवंत देखाव्याला अंतत: पुणे पोलिसांची अनुमती !

हिंदूंच्या संघटितपणाचाच हा परिणाम ! सर्वत्रचे हिंदू अशा प्रकारे संघटित झाले, तर हिंदूंच्या सण-उत्सवांना विरोध करण्याचे कुणाचेही धारिष्ट्य होणार नाही !

‘झोमॅटो’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

झोमॅटोच्या विज्ञापनातून हा अवमान करण्यात आला होता. या विज्ञापनामध्ये अभिनेते हृतिक रोशन यांनी काम केले होते. त्यामुळे हृतिक रोशन, झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांच्या विरोधात ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

सालेम (तमिळनाडू) शहरातील श्री वेणुगोपाल कृष्णस्वामी मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण हटवा ! – मद्रास उच्च न्यायालय

सालेममधील कन्ननकुरिची येथील ए राधाकृष्णन् यांनी मंदिराच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती.

‘मनुस्मृति’च्या सत्याची विस्मृती !

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ‘मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य आहे’, असे मत व्यक्त केले होते. तेव्हाही विरोधक तोंडावर आपटले होते !

आसाममध्ये आतापर्यंत ८०० मदरसे बंद केले ! – मुख्यमंत्री सरमा

अन्य भाजपशासित राज्यांतील सरकारांनीही अशा प्रकारची कारवाई करणे अपेक्षित !