हिंदूंचे न्याय आणि हक्क यांची पायमल्ली करण्याचे धाडस कुणीही करू नये !

आमदार राणे यांनी ‘हिंदूंमधील निरनिराळ्या जातींतील मुलींना पळवल्यास मुल्ला-मौलवींच्या मदरशांकडून काय मिळते ?’, याची सूचीच दिली आहे. त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनीही ‘या संदर्भात कायदा आणण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू झाली आहे’, असे सांगितले.

पैठण (जिल्हा संभाजीनगर) संतपिठात १५३ विद्यार्थ्यांचा प्रवेश !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या अंतर्गत पैठण येथे संत एकनाथ महाराज संतपीठ गेल्या वर्षीपासून चालू करण्यात आले आहे.

‘पी.एफ्.आय.’वरील बंदीसाठी केंद्रशासनासह राष्ट्रवादी नागरिक आणि संघटना यांचेही अभिनंदन ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, भारत माता की जय संघ

‘पी.एफ्.आय.’ची राजकीय शाखा ‘एस्.डी.पी.आय.’ ही संघटना गोव्यातही फातोर्डा येथे स्थापन झालेली आहे. सरकारने त्यांचीही सखोल चौकशी करून त्यांना कह्यात घ्यावे.

पुणे येथे डेक्कन महाविद्यालय संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या वतीने ‘खुला दिवस’ साजरा !

वेद, वेदांत, दर्शन, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कृषिशास्त्र, शिल्पशास्त्र अशा तब्बल ६२ विद्याशाखांमधून अनेक शब्दांचे आणि त्यांच्या संदर्भांचे संकलन, त्याची रचना अन् त्यांचे अर्थ ऐतिहासिक क्रमाने दिले जातात, हे या विश्वकोशाचे वैशिष्ट्य आहे.

येत्या डिसेंबरपासून कर्नाटकात नैतिक मूल्यांतर्गत शाळांमधून श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यात येणार !

कुराण हा धार्मिक ग्रंथ; मात्र गीता धार्मिक ग्रंथ नाही ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

साळेल (मालवण, सिंधुदुर्ग) येथील दुर्लक्षित शिवकालीन विहिरीची ग्रामस्थ आणि शिवप्रेमी यांच्याकडून स्वच्छता

‘विहिरीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी साळेलवासीय आणि शिवप्रेमी यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. येणार्‍या काळात पर्यटनाच्या माध्यमातून शिवकालीन विहिरीला प्रकाशझोतात आणण्यासाठी ‘पर्यटन व्यावसायिक महासंघ’ पुढाकार घेईल’ !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर !

हिंदूबहुल देशात हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधातील कायदा करण्यात आणि तो लागू होण्यात एवढ्या तांत्रिक अडचणी येतात, हे दुर्दैवी आहे. हिंदूंच्या सर्वंकष संरक्षणासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे, हे यातून लक्षात येते. लव्ह जिहादची व्याप्ती लक्षात घेता त्याच्या विरोधात स्वतंत्र कायदा होणे आवश्यक आहे !

हिंदूंच्या न्याय्य अधिकारांची जाणीव म्हणजे ज्ञानवापीचा निकाल !

‘ज्ञानवापी संकुलातील शृंगारगौरीदेवीची पूजा आणि उपासना यांच्या हक्काचा दावा सुनावणी योग्य असून या प्रकरणात ‘प्रार्थनास्थळे विशेष कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट)’ लागू होत नाही’, असा निर्वाळा देत वाराणसी जिल्हा न्यायालयाने ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद प्रबंधन समिती’चा दावा फेटाळला.

मुसलमानांना गरब्यामध्ये सहभागी व्हायचे असेल, तर मूर्तीपूजा मान्य करा !

मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांची अट !
अशी अट संपूर्ण देशभरातील सरकारांनी घातली पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

वर्ष २०२४ च्या मकरसंक्रातीला श्रीराममंदिर भाविकांसाठी खुले करणार !

अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरासाठी १ सहस्र ८०० कोटी रुपये खर्च येणार !