उडुपी नगरपालिकेमध्ये जिल्हा न्यायालयाजवळील चौकाला ‘वीर सावरकर’ नाव देण्याचा प्रस्ताव संमत !  

उडुपी (कर्नाटक) – येथील जिल्हा न्यायालयाजवळील चौकाला ‘वीर सावरकर चौक’ असे नाव देण्याची मागणी स्थानिक आमदार रघुपती भट यांनी नरगपालिकेकडे केली होती. त्यानुसार पालिकेने या चौकाला ‘वीर सावरकर’ असे नाव देण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. सध्या या पालिकेत भाजपची सत्ता आहे.