Indian-Origin MP Chandra Arya : खलिस्तान्यांवर टीका करणारे भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी केला कॅनडाच्या पंतप्रधानपदावर दावा !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यागपत्र दिल्यानंतर लवकरच नवीन पंतप्रधानांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी सत्ताधारी लिबरल पक्षाकडून नेत्याची निवड केली जाणार आहे. नव्या नेत्यांच्या सूचीमध्ये अनेकांची नावे आहेत.

संपादकीय : ‘ट्रुडो युगा’चा अस्त !

अकार्यक्षम व्यक्ती देशाच्या सर्वाेच्चपदी विराजमान झाल्यास काय होते, हे कळण्यासाठी ट्रुडो यांचा सत्ताकाळ उत्कृष्ट उदाहरण ! काँग्रेसचे राहुल गांधी हे भारताचे पंतप्रधान झाल्यास भारताचे भविष्य कसे असेल, ते सध्याचे कॅनडाचे वर्तमान विशद करते, हे निश्चित !

Anita Anand and George Chahal : भारतीय वंशाच्या अनिता आनंद आणि जॉर्ज चहल यांचे नाव पंतप्रधानपदाच्या चर्चेत !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिल्यानंतर लिबरल पक्षाच्या अध्यक्षांना नवीन नेता आणि पंतप्रधानपदासाठी व्यक्ती निवडण्यास चालू केले आहे. सध्या तरी नवीन नेता निवडेपर्यंत ट्रुडो पंतप्रधानपदावर रहाणार आहेत.

Shahbaz Sharif On Kashmir : ‘काश्मीर ५ जानेवारी कधीही विसरू शकत नाही !’

जर पाकिस्तान काश्मीरमध्ये सार्वमताची मागणी करत असेल, तर भारतानेही पाकिस्तानपासून फुटण्याच्या मार्गावर असलेले बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे सार्वमत घेण्याची मागणी लावून धरावी !

Canada PM Resignation : कॅनडाचे भारतद्वेषी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो देऊ शकतात त्यागपत्र !

ट्रुडो यांच्या पक्षाकडे बहुमत नाही

Bangladesh To Announce Proclamation : बांगलादेश सरकार सत्तापालटाच्या आंदोलनावरून जाहीरनामा प्रसिद्ध करणार !

शफीकुल आलम यांनी सांगितले जाहीरनामा सिद्ध केला जाणार आहे. सार्वजनिक ऐक्य, हुकूमशाही विरोधी भावना आणि राज्याच्या सुधारणेची इच्छा भक्कम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Maldives Political Crisis : मालदीवमधील महंमद मुइज्जू यांचे सरकार भारताने वाचवले !

मालदीवचे अध्यक्ष महंमद मुइज्जू यांच्यावर महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या कटाचा एक भाग म्हणून विरोधी पक्ष असणार्‍या मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्यांनी भारताकडे ५१ कोटी ३६ सहस्र रुपयांची मागणी केली होती !

संपादकीय : बीडमध्ये जंगलराज ?

बीड येथील अराजक दूर करून कायदा-सुव्यवस्थेची चांगली स्थिती निर्माण करण्यासाठी प्रामाणिक पोलीस हवेत !

सरपंच हत्याकांडातील आरोपींची हत्या झाल्याच्या दाव्यावर स्पष्टीकरण द्या ! – बीड पोलिसांची अंजली दमानियांना नोटीस

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण !

पिंपरी येथे गुन्ह्यातून सराईत गुन्हेगाराचे नाव वगळणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन !

राजकीय दबाव आणणार्‍यांवर कोण कारवाई करणार ? त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक ! राजकीय दबावामुळे पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडण्यात तडजोड करावी लागत असेल, तर हे गंभीर आहे !