रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली : प्रशासनाकडून सतर्कतेची चेतावणी

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि लांजा तालुका वगळता सर्वत्र  मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

हरिद्वार येथील ‘हर की पौडी’ येथे वीज कोसळून ८० फूट लांब भिंत कोसळली

हरिद्वार (उत्तराखंड) येथील ‘हर की पौडी’ गावातील ब्रह्मकुंडजवळ २१ जुलैच्या मध्यरात्रीनंतर वीज कोसळली. यामुळे ८० फूट लांबीची भिंत पडली; मात्र येथील मंदिर सुरक्षित राहिले.

क्रोएशियामध्ये झालेल्या भूकंपात १ ठार

क्रोएशियातील झार्गेब भागात ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामध्ये १५ वर्षांचा एक मुलगा ठार होण्यासह अनेक जण घायाळ झाले. तसेच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. उत्तर झार्गेबपासून ७ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते.

पुराच्या वेळी नोकरीच्या ठिकाणाहून घरी पोचण्यात अडचणी असतांनाही साधकाला सुखरूप पोचता आल्याची अनुभूती

द्रष्टे संत, ज्योतिषी यांनी यापूर्वीच आपत्काळाची पूर्वसूचना दिली आहे. त्याचीच प्रचीती ऑगस्ट मासातील पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुरावरून आली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त स्थितीत असतांना कोल्हापूर आणि सांगली येथील साधकांना आलेल्या अनुभूती आणि झालेले त्रास पुढे देत आहोत.