मॉस्को (रशिया) – रशियामध्ये १८ ऑगस्टला सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्प येथील किनारा होता. त्याचवेळी ‘युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे’च्या अधिकार्यांनी सुनामीची चेतावणी दिला आहे. या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.