Rajasthan Two Child Law : राजस्थानमध्ये २ पेक्षा अधिक अपत्ये असलेल्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही !

कायद्याला सर्वोच्च न्यायालयाचीही संमती ! सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाचा १२ ऑक्टोबर २०२२ चा निर्णय कायम ठेवला आणि म्हटले की, राजस्थान सरकारचा नियम धोरणाच्या कक्षेत येतो आणि त्यात कोणताही हस्तक्षेप आवश्यक नाही.

Raebareli Muslim Girl Married Hindu : रायबरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणीने केला हिंदु तरुणाशी विवाह !

जिल्ह्यातील एका मंदिरात वैदिक परंपरेनुसार दोघांचा विवाह झाला.

1993 Bomb Blast Case : वर्ष १९९३ च्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणातून आतंकवादी करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता

३० वर्षांनंतर इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणावर निकाल दिला जातो, हे लज्जास्पद !

Shahjahan Sheikh Arrest : हिंदु महिलांचे लैंगिक शोषण करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अंततः अटक !

त्याला अटक झाली, तरी त्याच्यावर कारवाई होईल, असे हिंदूंना वाटत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच त्याला अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकावरील आक्रमणाच्या प्रकरणी कह्यात घेऊन त्याचे खरे स्वरूप उघड करणे आवश्यक !

Chhattisgarh Mass Tribal Conversion : बेमेतरा (छत्तीसगड) येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक जणांचे धर्मांतर

छत्तीसगडमध्ये आता भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे सरकारने हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

Stop Namaz Over Gyanvapi : ज्ञानवापीच्या व्यास तळघराच्या वर मुसलमानांच्या नमाजपठणास बंदी घालावी !

हिंदु पक्षाची जिल्हा न्यायालयात याचिका

Ajmer Dargah ASI Survey : अजमेरचा दर्गा पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याने तेथे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करा !

ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा पूर्वी शिवमंदिर होते. हे मंदिर मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि तेथे दर्गा बांधला. दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात. स्वस्तिक चिन्ह ही जागा हिंदूंची असण्याचे प्रतीक आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होईल ! – शिवराजसिंह चौहान

वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांचे भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर पालट झाले आहेत. भविष्यात मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला.

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या वेळी बोलतांना मोदींनी ‘जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा’ असे अभिवादन करून भाषणाला मराठीत प्रारंभ केला.

पोरबंदर (गुजरात) किनार्‍यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त !

समुद्री किनार्‍यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे मूल्य २ सहस्र कोटी रुपयांहून अधिक असून त्यांची तस्करी करणार्‍या इराणी नौकेतील ५ विदेशी व्यापार्‍यांनाही अटक करण्यात आली आहे.