रेहानच्या भ्रमणभाषमध्ये आढळले १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ !

भोपाळ (मध्यप्रदेश) – तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करण्यापूर्वी शिक्षक कासिम रेहान याने अश्लील व्हिडिओ पाहिल्याचे उघड झाले आहे. त्याने त्याच्या भ्रमणभाषमध्ये १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ डाऊनलोड केल्याचाही पुरावा पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांनी त्याचा भ्रमणभाष न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (फॉरेन्सिक) तपाणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे.
Qasim Rehan, the teacher who raped 3-year-old girl in Bhopal, watched obscene videos before the heinous act.
▫️More than 100 obscene videos found in Rehan’s mobile phone.
👉 If infuriating people demand punishment as per Sh@ri@ law, are they morally wrong ?
👉 One reason for… pic.twitter.com/ZBtiuSIvol
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 21, 2024
पोलीस चौकशीस कासिम याने सांगितले की, घटनेच्या ४-५ दिवस अगोदरपासून तो मुलीवर लक्ष ठेवून होता. तिची शाळेत ये-जा करण्याची वेळ, वर्गाबाहेर जाण्याची वेळ आदींवर त्याने लक्ष ठेवले होते. घटनेपूर्वी त्याने शाळेतील मोकळ्या वेळेत एक अश्लील व्हिडिओ पाहिला होता. यानंतर काही वेळातच त्याला मुलगी प्रसाधनगृहात जातांना दिसली. त्या वेळी त्याने मुलीशी घृणास्पद कृत्य केले आणि त्याविषयी कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. त्याला ती सोपे लक्ष्य वाटली, तसेच ‘ती हे कुणालाही सांगणार नाही’, अशी अपेक्षा त्याला होती.
संपादकीय भूमिका
|
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
शामली (उत्तरप्रदेश) येथील आयुष मलिक याने इस्लाम सोडून पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला !
पतीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पत्नीला पोटगी देण्याची आवश्यकता नाही ! : The Karnataka High Court
New Army Chief : जनरल धीरज सेठ बनले भारताचे नवीन सैन्यदलप्रमुख
(म्हणे) ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासामध्ये एखादा मुसलमान असता, तर चोरीवरून त्याचे ‘एन्काऊंटर’ झाले असते !’ – Asaduddin Owaisi
आता मथुरा, वृंदावन आणि श्रीकृष्णजन्मभूमी यांविषयीही उघडपणे चर्चा झाली पाहिजे ! – Yogi Adityanath