Lok Sabha Election 2024 Results : भाजप आघाडीला बहुमत !

लोकसभा निवडणूक २०२४
भाजपच्या संख्याबळात घट

NC’s Omar Abdullah Defeat : काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव !

केंद्र सरकारने कलम ३७० रहित केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच लोकसभेची निवडणूक झाली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.

IAF MiG Plane Crashes : नाशिक येथे भारतीय वायूदलाच्या मिग विमानाचा भीषण अपघात !

भारतीय वायूदलाचे मिग विमान ४ जूनला येथील पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात कोसळले. हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने वैमानिक बचावले आहेत.

AP Assembly Election Results : आंध्रप्रदेशमध्ये हिंदुद्वेषी वाय.एस्.आर्.ला सत्ताच्युत करत तेलुगू देसम् पक्ष सत्तेत !

चंद्राबाबू नायडू घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Congress on LS Polls : नरेंद्र मोदी यांनी नैतिक दायित्व स्वीकारून त्यागपत्र द्यावे ! – जयराम रमेश, काँग्रेस

भाजपने या निवडणुकीत ४०० पारची घोषणा दिली होती; मात्र सध्या समोर आलेल्या निकालानुसार भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी २९० जागांवर आघाडीवर आहे, तर ‘इंडी’ आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे.

YSR Congress EVM Damaged : ‘ई.व्ही.एम्.’ यंत्र फोडणार्‍या वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या आमदाराला उच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून अप्रसन्नता व्यक्त !

‘आमदाराने जे केले, ते ४ जूनच्या मतमोजणीच्या वेळी पुन्हा घडू शकते. आम्ही आमदाराला मतमोजणी केंद्राजवळही राहू देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून एका व्यक्तीची हत्या !

नक्षलवाद्यांनी या परिसरातील विकासकामे खोळंबण्यासाठी आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी निराशेतून निष्पाप नागरिकाची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

वैज्ञानिक निशांत अग्रवाल याला जन्मठेपेची शिक्षा !

निशांत हा फेसबुकवर पाकच्या महिला मित्रांसमवेत ‘डी.आर्.डी.ओ.’ची माहिती शेअर करत होता. ही माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला पोचवली जात होती.

ब्रेड, बटर, खाद्यतेल आदी पदार्थांचे अतीसेवन आरोग्यास धोकादायक !

‘अल्ट्रा प्रोसेस्ड फूड’चे दीर्घकाळ सेवन केल्याने लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळते.