Canada temple attack : कॅनडातील हिंदूंवरील आक्रमणामुळे दु:ख झाले ! – आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण

‘कॅनडात हिंदु मंदिर आणि अल्पसंख्यांक हिंदू यांच्यावर झालेल्या आक्रमणामुळे खूप दु:ख झाले. कॅनडातील घटना वेदना आणि चिंता दोन्हीही निर्माण करतात. मला आशा आहे की, कॅनडाचे सरकार तेथील हिंदु समुदायासाठी सुरक्षित वातावरण सुनिश्‍चित करण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलेल’, असे आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले.

ATM money theft : मशिदीतून ३७ लाख रुपये जप्त : ३ मुसलमान तरुणांना अटक  !

चोरीचा पैसे मंदिरातून जप्त करण्यात आला असता, तर देशपातळीवर बातमी झाली असती; मात्र येथे मशिदीतून पैसा जप्त केल्यावर प्रसारमाध्यमे बातमी दडपतात, हे लक्षात घ्या !

Dombivli Cracker Bomb Attack On Hindu : डोंबिवली (ठाणे) : धर्मांधांनी पेटता सुतळी बाँब हिंदूच्या अंगावर फेकला !

हिंदूबहुल डोंबिवलीतील हिंदूंनी या घटनेच्या विरोधात संघटित होऊन धर्मांधांना वेळीच खडसवले असते, तर त्यांचे पुन्हा कधी असे करण्याचे धाडस झाले नसतेे !

भाविकांनी भगवान विष्णूला तुळस वाहू नये ! – Guruvayur Temple Board

रसायनमुक्त तुळस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मंडळ का करत नाही ? नास्तिकतावादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाचा प्रमुख करणे, हा मंदिर सरकारीकरणाचा सर्वांत मोठा आघात आहे, हे हिंदूंना कधी लक्षात येणार ?

Telangana Navagraha Idols Vandalized : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे आणखी एका मंदिरात तोडफोड !

एखाद्या मशिदीत अथवा दर्ग्यावर असे आक्रमण करण्यास कुणी धजावले असते, तर . . . हिंदू कायदा हातात घेत नसल्यानेच त्यांच्या अतीचांगूलपणाचा मुसलमान, तसेच प्रशासन अपलाभ उठवतात का ?

Ghazwa E Hind Poster : इंदूर (मध्यप्रदेश) : एका मशिदीवर ‘गझवा-ए-हिंद’चे भित्तीपत्रक झळकले !

भारताला वर्ष २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र करण्यासाठीचेच हे प्रयत्न आहेत. ‘भारतातील मुसलमान घाबरलेले आहेत’, असे जर असेल, तर ‘घाबरलेल्या मुसलमानां’मध्ये एवढी शक्ती येत कुठून ?, याचे उत्तर कोण देणार ?

Saffron Flag On Masjid Issue : भागलपूर (बिहार) येथे मशिदीवर भगवा झेंडा फडकवल्याच्या कथित घटनेमुळे तणाव

मशिदीवर कथित भगवा झेंडा फडकवल्यावरून तणाव निर्माण केला जातो; मात्र हिंदूंच्या मिरवणुका आणि मंदिरे यांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा तणाव झाला, तर हिंदूंनाच उत्तरदायी ठरवले जाते !

J & K Assembly : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या पहिल्याच दिवशी कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या मागणीवरून गदारोळ

कलम ३७० पुन्हा लागू करता येणार नाही, हे ठाऊक असतांनाही जाणीवपूर्वक विधानसभेत गदारोळ करून वेळ वाया घालवणार्‍यांकडून याचा खर्च वसूल केला पाहिजे !

Chennai Protest On Brahmin Attack : चेन्नई (तमिळनाडू) येथे ब्राह्मणांवरील आक्रमणाच्या विरोधात ‘हिंदू मक्कल कत्छी’कडून मोर्चा  

यावेळी ब्राह्मणांवर होणार्‍या आक्रमणांच्या घटने निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला, तसेच नागरी हक्क संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली.

Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून ३६ प्रवाशांचा मृत्यू : अनेक प्रवासी घायाळ

या बसमध्ये ४५ प्रवासी होते. सध्या येथे राज्य आपत्ती निवारण दलाकडून बचावकार्य चालू आहे.