
जोधपूर (राजस्थान) – येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना येथील म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तत्पूर्वी त्यांच्यावर कारागृहातील चिकित्सालयात १ घंटा उपचार करण्यात आले होते; मात्र त्यांचा त्रास अल्प न झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. येथे त्यांना पूर्ण वेळ एक्स-रे खोलीमध्ये ठेवण्यात आले होते. येथे त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. तसेच कार्डिओलॉजी डॉक्टरांनाही बोलावण्यात आले. त्यांचा ईसीजी अहवाल सामान्य आहे. या रुग्णालयातून नंतर त्यांना मथुरादास माथुर रुग्णालयातील सीसीयू वॉर्डमध्ये हालवण्यात आले.
राजस्थान: स्वयंभू संत आसाराम बापू को बेचैनी, घुटनों में तकलीफ और अन्य बीमारियों की शिकायत होने के बाद अस्पताल में भर्ती कराया गया।
आसाराम बापू रेप केस में जोधपुर सेंट्रल जेल में उम्रकैद की सजा काट रहे हैं। pic.twitter.com/vECmJTbqjV
— ANI_HindiNews (@AHindinews) February 17, 2021
पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर त्यांचे भक्त मोठ्या संख्येने येथे गोळा झाले.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक