दिशा रवि, निकिता जेकब आणि शांतनु यांनी ‘टूलकिट’ बनवले आणि ‘शेअर’ केले ! – देहली पोलीस
पोलिसांनी सांगितले टूलकिट प्रकरणात खलिस्तावादी ‘पोएटीक जस्टिस फाउंडेशन’चाही सहभाग आहे.
पोलिसांनी सांगितले टूलकिट प्रकरणात खलिस्तावादी ‘पोएटीक जस्टिस फाउंडेशन’चाही सहभाग आहे.
खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह ‘सतीश धवन सॅटेलाईट’ याच्या समवेत श्रीमद्भगवद्गीता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आणि २५ सहस्र भारतीय नागरिकांची नावे अंतराळात पाठवली जाणार आहेत.
अशा प्रकारचा आदेश चर्च किंवा मशीद यांच्या भूमीच्या संदर्भात देण्यात आला असता का ? आणि तो त्यांनी मान्य केला असता का ?, असे प्रश्न हिंदूंच्या मनात उत्पन्न होतात !
एरव्ही पाश्चात्त्यांचे अनुकरण करणारा भारत याविषयी मात्र उलट कृती का करत आहे ? धरणांमुळे होणारी हानी लक्षात घेता भारत सरकार धरणांविषयी काय भूमिका घेणार ?
फेसबूक आणि यू ट्यूब यांद्वारे प्रसारित केलेल्या या कार्यक्रमाला ३० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी ‘ऑनलाईन’ उपस्थित होते. प्रारंभी पू. रमानंद गौडा यांनी दीपप्रज्वलन केले. तसेच साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकांचे प्रकाशन केले.
वापरकर्त्यांच्या माहितीचा व्हॉट्सअॅप कुठेही वापर करू शकते, हे धोरण ८ फेब्रुवारी २०२१ पासून लागू होणार होते; मात्र प्रचंड विरोध झाल्यानंतर हा कालावधी वाढवून १५ मे करण्यात आला आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या पाश्चात्त्य विकृतीला आळा बसावा आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस प्रशासन तसेच शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली.
आज निरनिराळे ‘डे’ भारतात साजरे केले जातात. त्यांना कुठलाही शास्त्राधार नाही. पाश्चात्त्यांच्या या ‘डे’ संस्कृतीसमवेत विकृतीही आली आणि त्याला आपली युवा पिढी आज बळी पडत चालली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे काम पुढील दीड वर्षांत पूर्ण केले जाईल. यासाठी १२ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !
भारतात कथित पर्यावरणवादी पर्यावरण वाचवण्याच्या नावाखाली देशविघातक कार्य करतात, हे दिसून येते. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !