गुन्ह्यांच्या प्रकरणी आरोपींना अटक झाल्यावर त्याचे खटले वर्षानुवर्षे चालत रहातात. या काळात आरोपी जामीनावरही सुटतो; मात्र त्याला शिक्षा होण्याची शक्यता अल्प रहाते. या घटनेतही तसेच होऊ नये, असेच जनतेला वाटते !

नवी देहली – २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी देहलीमध्ये शेतकर्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी लाल किल्ल्यावर पोलिसांना मारहाण करण्यात आली होती.

दिल्ली हिंसा: लाल किले पर तलवार लहराने वाला आरोपी मनिंदर सिंह को पुलिस ने किया गिरफ्तार#RedFortAttack #DelhiPolice @vinayjournlist pic.twitter.com/dQrMvc6W4A
— News24 (@news24tvchannel) February 17, 2021
या प्रकरणी मनिंदर सिंह उपाख्य मोनी या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या घरातून २ तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याला अटक करण्यात आली आहे.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !