
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जिहादी आतंकवादामुळे गेली ३१ वर्षे बंद असलेले येथील हब्बा कदल भागातील शीतलनाथ मंदिर वसंत पंचमीच्या दिवशी भाविकांसाठी उघडण्यात आले.
Jammu and Kashmir: Shital Nath temple in Habba Kadal area of Srinagar reopened after 31 years on the occasion of Basant Panchami yesterday.
“The temple was closed due to militancy and outmigration of Hindus. Today, we decided to offer puja here,” a devote said. pic.twitter.com/iLkdtRC3Qh
— ANI (@ANI) February 16, 2021
या वेळी विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक मुसलमानांच्या सहकार्याने हे मंदिर उघडण्यात आल्याचे येथील एका हिंदु भाविकाने सांगितले.
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !