पंतप्रधानांच्या पुणे दौर्यानिमित्त रस्ते वाहतुकीत पालट !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत पालट केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत पालट केले आहेत.
ते येथे आदित्य बिर्ला स्कॉलरशिप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी हार्वर्ड विद्यापिठाचे प्राचार्य आणि राजकीय तत्वज्ञ मायकल जे. सँडल हेदेखील उपस्थित होते.
कॅनडामध्ये खलिस्तानी आहेत, हेच ट्रुडो आता जाहीररित्या मान्य करत आहेत. मग अशा खलिस्तान समर्थकांवर कारवाई करण्याऐवजी ट्रुडो त्यांना पाठीशी का घालत आहेत ?
ट्रम्प यांचा विजय भारतासाठी धोरणात्मक लाभ दर्शवत असला, तरी भारत-अमेरिकन संबंधांमध्ये एक नवीन अध्याय चालू होईल आणि अमेरिका परस्परविरोधी गतीशीलतेमध्ये समेट करण्याचा प्रयत्न करील.
काँग्रेसचे नेते केवळ दाखवण्यासाठी रिकाम्या पानांची राज्यघटना घेऊन फिरतात. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवणे, हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांत मोठी श्रद्धांजली आहे.
महाराष्ट्र विधानसभेत महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे नेते मनोज तिवारी, नेत्या स्मृती इराणी हे केंद्रातील मोठे नेते महाराष्ट्रात सभा घेत आहेत.
‘‘एवढे सर्व करत आहात, तर तिथे एक विमानतळही द्या.’ जेव्हा राज्यात महायुतीचे सरकार येईल, आचारसंहिता संपेल, तेव्हा वाढवण येथील विमानतळाविषयी निर्णय घेऊ, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू न करणारी काँग्रेस हीच खरी राज्यघटनाद्रोही आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील सार्वजनिक सभेत केली.
भारत अन् अमेरिका यांच्यातील संबंध वृद्धींगत होण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू !
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्रीतून खलिस्तानवादाला आळा बसेल, अशी आशा करूया !