‘मद्य दुकान हटवा, मगच सरपंच आणि उपसरपंच निवडा !’  

एवढी आंदोलने करून ही मद्यविक्री बंद न करणारे प्रशासन आणि मद्यविक्रेते यांच्यात काही साटेलोटे आहे कि काय, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांत आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम !

माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केल्यावर जागे होणारे सरकार नको ! स्वतःहून कृती करणारे हवेत !

‘उत्तरप्रदेशात मदरशांच्या नावाखाली सरकारी निधी लाटला गेला तसेच शिक्षक भरतीत घोटाळा, विद्यार्थ्यांच्या संख्येत गडबड हे सर्व माहिती अधिकर कायद्यामुळे उघड झाले.

बदायू (उत्तरप्रदेश) येथे मंदिराच्या वृद्ध पुजार्‍याची हत्या

राज्यात २० दिवसांत दुसरी घटना : उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना मंदिराच्या पुजार्‍याची हत्या घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

शासन आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे झालेली श्रीवर्धन (जिल्हा रायगड) येथील पेशवे स्मारकाची दुरवस्था !

पेशव्यांच्या पराक्रमाचे स्मरण करतांना त्यांचे मूळ म्हणजे श्रीवर्धन येथील त्यांच्या स्मारकाची विदारक स्थिती प्रकर्षाने लक्षात आली. या स्मारकाची ही विदारक स्थिती दूर करून त्याचा सन्मान जपला जाण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांना आदरांजली ठरेल.

सोनिया गांधी निवडून गेल्यावर जनतेला भेटत नाहीत ! – काँग्रेसच्याच आमदार अदिती सिंह यांची टीका

काँग्रेसच्या गांधी घराण्याने जितकी वर्षे देशावर राज्य केले तितकी वर्षे जनतेसाठी आणि देशासाठी काहीही केले नाही

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारच्या प्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याला अटक

एका संवेदनशील प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांनी अटक करणार्‍या पोलिसांची (अ)कार्यक्षमता !

प्रदूषणामुळे तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) नंतर आता शिरोळ बंधार्‍यात सहस्रो मासे मृत्यूमुखी

निष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रदूषण मंडळ !

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणी थेट पंतप्रधानांकडे तक्रार

ग्राहकांनी अधिकोषांची स्थिती पाहून त्यात पैसे गुंतवायचे का ते ठरवावे !

मुसलमान पुरुष पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह करू शकतो; मात्र मुसलमान महिला असे करू शकत नाही !  – पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालय

चक्रावणारा न्याय !

पिंपरी-चिंचवड येथील आर्टीओ परिसरात आग लागून २ वाहने जळून खाक

आर्टीओ परिवहन कार्यालयाच्या परिसरात अनुमाने १५९ वाहने होती. परिसराच्या एका भिंतीजवळ कचर्‍याला दुपारी अचानक आग लागली.