१३० पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून हत्या ! – गृहमंत्री अमित शाह
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पाहून राज्य सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही ?
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पाहून राज्य सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही ?
एखादा खटला ३५ ते ४० वर्षे चालतो आणि त्यानंतर निकाल लागतो, याला न्याय म्हणता येईल का ?
देवगड पंचायत समितीच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये ४ कर्मचार्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. या रकमेमधून त्यांनी मोठे बंगले बांधले असून गावाकडे स्थावर संपत्ती विकत घेतली आहे.
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अक्षय याने अनेक लोकांना गंडा घातला.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील ५ पान टपर्यांवर अन्न – औषध प्रशासन विभागाकडून गुटखा विक्रीच्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. वरील कारवाई प्रकरणी ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पालिकेच्या उद्यानामधील वाळलेल्या गवताला आग लागून १० फेब्रुवारी या दिवशी खेळण्याच्या साहित्याची अनुमाने ३ लाख रुपयांची हानी झाली आहे.
शासकीय रुग्णालये आग प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यास अपयशी का ठरली ? याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. यामध्ये दोषी असणार्यांवर कठोर कारवाई झाल्यासच अशा चुका पुन्हा होणार नाहीत.
देशात समान नागरी कायद्याची अपरिहार्यता यातून लक्षात येते ! सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा हा कायदा लागू करण्याची सूचना केली असतांना केंद्र सरकारकडून या संदर्भात कृती करणे आवश्यक !
कामाची समयमर्यादा संपूनही निविदा प्रकियेतच काम रखडले ! चक्रीवादळामध्ये होणारी जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी या संवेदनशील प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, ही अपेक्षा !
शेतकर्यांच्या आंदोलनावर विदेशातील वलयांकित व्यक्तींनी ट्वीट केल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय वलयांकित व्यक्तींनी केलेल्या ट्वीटची चौकशी करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषित केले आहे.