प्रकल्पग्रस्तांच्या भूमीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण !
भीमनगर दरे येथील कोयना प्रकल्पग्रस्त गावाची शेत भूमी रेल्वे प्रशासनाने बळजोरीने विकासकामांसाठी स्वतःच्या कह्यात घेतली आहे.
भीमनगर दरे येथील कोयना प्रकल्पग्रस्त गावाची शेत भूमी रेल्वे प्रशासनाने बळजोरीने विकासकामांसाठी स्वतःच्या कह्यात घेतली आहे.
धार्मिक भावना दुखावणार्यांवर कारवाई होणार आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. गोवा राज्य धार्मिक सलोखा आणि शांतता यांसाठी प्रसिद्ध आहे अन् गोव्याची ही ओळख पुसण्याचा कुणीही प्रयत्न करू नये – मुख्यमंत्री डॉ. सावंत
केवळ निषेध करून गुरुद्वाराने थांबू नये, तर खलिस्तानांचा रस्त्यावर उतरून विरोध करावा !
धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारेयांना तात्काळ अटक करण्यात यावी.
शहरातील ज्ञानमाता शाळेत शिकणार्या एका अल्पवयीन मुलीने मरियम ह्यांड्री जोसेफ हा नेहमी शिक्षक अयोग्य पद्धतीने स्पर्श करत असल्याचे (बॅड टच) पालकांना सांगितले. पालकांनी ११ सप्टेंबर या दिवशी मुख्याधापक यांना या प्रकरणी तक्रार करून कारवाईची मागणी केली. त्
पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायत कार्यालयात श्री गणेशमूर्तीदान मोहिमेस सक्ती करू नये; म्हणून ग्रामसेवक श्री. जयवंत विष्णु चव्हाण आणि श्री. प्रकाश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला प्रारंभ झाला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूर्तीदान आणि कृत्रिम हौद यांसारख्या मोहिमा राबवल्या जात आहेत. याद्वारे होणारी श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबवावी.
पुसेसावळी (जिल्हा सातारा) येथे ११ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या हिंसाचारात सातारा येथील हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. विक्रम पावसकर यांचे नाव समाजकंटकांकडून अकारण गोवले जात आहे.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आगमन मिरवणुकीच्या वेळी कार्यकर्ते आणि पारंपरिक वाद्ये वाजवणारे कार्यकर्ते यांच्यावर नोंद झालेले गुन्हे हे निषेधार्ह आहेत. असे झाल्यास भविष्यात तरुण पिढी पारंपरिक वाद्यांकडे वळणार नाही.