हिंदु जनजागृती समितीचे कोडोली ग्रामपंचायतीमध्ये निवेदन

कोडोली (जिल्हा कोल्हापूर) – पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायत कार्यालयात श्री गणेशमूर्तीदान मोहिमेस सक्ती करू नये; म्हणून ग्रामसेवक श्री. जयवंत विष्णु चव्हाण आणि श्री. प्रकाश पाटील यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी कोडोली कृती समिती अध्यक्ष श्री. सुरेश पाटील, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री. रविराज गाताडे, भाजपचे श्री. महेश जाधव आणि श्री. रमेश मेणकर, राष्ट्रीय मानव आयोग पन्हाळा तालुकाध्यक्ष श्री. मोहन पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रकाश हराळे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर