(म्हणे) ‘भारताने जम्मू-काश्मीरच्या नागरिकांवर लावलेल्या निर्बंधांमध्ये सूट द्यावी !’ – तुर्कस्तान
तुर्कस्तानचे राष्ट्रपती तैयप एर्दोगन यांनीही संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला होता.
तुर्कस्तानचे राष्ट्रपती तैयप एर्दोगन यांनीही संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला होता.
भारताचा एक शेजारी देश केवळ भारतच नाही, तर जगभरातील आतंकवाद्यांना आश्रय आणि साहाय्य करत आहे. याला त्या देशाच्या सरकारचेही समर्थन आहे, अशी टीका भारताच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकचे नाव न घेता केली.
के.पी. शर्मा ओली यांनी पक्षांतर्गत राजकीय आव्हान मिळाल्यावर संसद विसर्जित केली होती.
आयुर्वेदीय औषधोपचाराने कोरोना बरा झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे कुणाच्या प्रमाणपत्रांची वाट न पहाता केंद्र सरकारने आयुर्वेदीय औषधोपचार करणार्यांना अभय देणे आवश्यक !
चीन विश्वासघातकी देश असल्याने त्याच्याशी अधिकाधिक कठोर होऊन त्याच्यावर दबाव निर्माण करण्यासह त्याच्या सर्वच वस्तूंवर बंदी घालण्याची आवश्यकता असतांना जर अशी मान्यता दिली जात असेल, तर तो आत्मघाती निर्णय ठरेल !
‘ब्रिक्स’मध्ये ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा सहभाग आहे.
इराकमध्ये अमेरिकेला लक्ष्य करत करण्यात आलेले हे एका आठवड्यातील तिसरे आक्रमण आहे.
उशिरा का होईना संयुक्त राष्ट्रांना धर्माचे महत्त्व लक्षात आले आहे. हिंदु धर्मात निसर्ग आणि पर्यावरण यांना पुष्कळ महत्त्व देण्यात आल्याने त्याच्या रक्षणाचा नेहमीच प्रयत्न केला जातो ! हिंदु धर्मानुसार आचरण केल्यासच खर्या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण होईल !
एखादा पाद्री भविष्यात घडणार्या घटनांविषयी आधीच सतर्क करत असेल आणि त्याच्यावर जर अशी कारवाई होणार असेल, तर युरोपमधील लोकांची सुरक्षा वार्यावरच आहे, असेच म्हणावे लागेल !
मानवाधिकारांचा ठेका घेतलेली अमेरिकी पॉप गायिका रिहाना, कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग या चिनी पत्रकारांविषयी आवाज उठवतील का ?