भारतियांनो, चीनच्या अपप्रचार युद्धाच्या विरोधात उभे राहून कृतीशील होऊन त्याला धडा शिकवा !

चीन आणि पाकिस्तान यांचे भारताच्या विरोधात अपप्रचार युद्ध चालले आहे. या युद्धाचा भारतावर काय परिणाम होत आहे ? भारतीय सैन्य याला कसे तोंड देत आहे ? या युद्धात भारतीय नागरिक आपल्या सैन्याच्या पाठीशी उभे राहून कसे साहाय्य करू शकतात ?, याविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले विश्लेषण या लेखाच्या माध्यमातून प्रकाशित करत आहोत.

पर्यावरणास आणि आरोग्यास अत्यंत हानीकारक चिनी उत्पादने !

‘चिनी उत्पादने अत्यंत खालच्या प्रतीची, अल्प टिकाऊ आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक अशा रसायनांनी युक्त आहेत,