बांगलादेशात शितलादेवीच्या मंदिरातील मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड : चौघांना अटक

‘इस्लामी देशांमध्ये अशा घटना घडल्यावर त्यांना भारत सरकार जाब का विचारत नाही ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

पाकमधील १ सहस्र २०० वर्षांपूर्वीचे हिंदु मंदिर अतिक्रमणमुक्त !

भारतामध्ये कधी चर्च अथवा मशिदी यांच्यावर हिंदूंनी अवैध ताबा मिळवल्याचा स्वप्नात तरी कुणी विचार करील का ?

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील एका गावातील शिवमंदिरातील शिवपिंडीची अज्ञातांकडून तोडफोड

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! याला उत्तरदायी असणार्‍यांचा शोध घेऊन त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा !

नाशिक येथील काळाराम मंदिरातील गाभार्‍याला गळती !

मंदिरांची दुःस्थिती दूर करण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होणे हाच पर्याय आहे !

वायफणा (जिल्हा नांदेड) येथील कृष्ण मंदिरात पुजारी आणि ग्रामस्थ यांना घायाळ करून दानपेटीची चोरी !

चोरट्यांनी वायफणा येथील श्रीकृष्ण मंदिरातील पुजारी किशन जमजळ यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना घायाळ केले, तसेच त्यांच्याकडील रक्कम आणि मंदिरातील दानपेटी चोरून पलायन केले.

कन्नौज (उत्तरप्रदेश) येथील मंदिरात अज्ञातांनी फेकले मांस !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी सरकारने अधिक कठोर होऊन उपाययोजना काढणे आवश्यक आहे !

डोडा (जम्मू-काश्मीर) येथे शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

गेल्या २-३ मासांत राज्यातील ८ मंदिरांत तोडफोड; मात्र कुणालाही अटक नाही !

बांगलादेशमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने केली हिंदूंच्या मंदिरातील ३ मूर्तींची तोडफोड

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांनीच बांगलादेशी हिंदूंच्या दु:स्थितीवर हसीना यांना विचारणा केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

कोरबा (छत्तीसगड) येथील शिवमंदिरात तोडफोड

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करण्यात येईल, अशी अपेक्षा या घटनेनंतर तरी करता येऊ शकत नाही !