गोव्याकडून सर्वोच्च न्यायालयाला कळसा-भंडुरा प्रकल्पाविषयीचा अहवाल सादर

म्हादई नदी ही गोव्याची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे म्हादई नदीतील पाणी वळवल्यास गोव्यात पर्यावरणाचा र्‍हास होईल.’’

केंद्रातील काँग्रेसकडून गोवा प्रदेश काँग्रेसचा समन्वयक आणि प्रसिद्धी गट विसर्जित

ट्रोजन डिमेलो यांनी दिगंबर कामत भाजपमध्ये जाणार, तर आलेक्स रेजिनाल्ड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, असे सांगून पक्षातील नेत्यांवरच टीका केली होती.

पोलीस : ‘जिहादी’ लक्ष्य !

मशिदींवरील हे ‘जिहादी’ भोंगे धर्मांधांच्या संपर्कयंत्रणेचा एक भाग बनले आहेत. त्यामुळे भोंगेच काढले, तर धर्मांधांसाठी मोठे अडचणीचे होईल ! ही सर्व सूत्रे पहाता अशा मशिदींमधून प्रसृत होणार्‍या विचारधारेशी दोन हात करण्याची आता वेळ आली आहे ! सरकारने यासाठी कठोर पावले उचलणे काळाची आवश्यकता आहे.

पोलीस निरीक्षक प्रदीप काळे वारणा नदीच्या काठावर बेशुद्धवस्थेत आढळले

या संदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी म्हटले आहे की, हत्या अथवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न झालेला नाही. कोणत्याही प्रकारची साधी जखमही झालेली नाही. या संदर्भात पोलीस अधीक्षक अधिक खुलासा करणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २०० अतिरिक्त खाटांची व्यवस्था

गतवर्षीच्या कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण पहाता आताचे प्रमाण तिप्पट आहे. त्यामुळे कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही.

महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांच्या दौर्‍यात सहभागी झालेल्या एका अधिकार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू 

महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर आले होते. या दौर्‍यात शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

इतर राज्यांप्रमाणेच उत्तरप्रदेशातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे.

कागदोपत्री वृद्धाश्रम !

जेव्हा वृद्धाश्रमांना मान्यता देण्यात आली, तेव्हा याविषयीचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले; मात्र हे सर्व कागदावरच राहिले. प्रत्यक्षात उपरोल्लेखित गावांत एकाही ठिकाणी वृद्धाश्रम अस्तित्वात आला नाही.

‘कोकण हापूस’ या नावाने अन्य आंब्यांची विक्री करून फसवणूक करणार्‍यांवर कारवाई होणार !

‘इतर जातीचा आंबा ‘कोकण हापूस’ म्हणून सगळीकडे विकला जात आहे.

धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यासह सण-उत्सवांच्या वेळी हिंदूंना संरक्षण देण्यात यावे ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

होळीच्या दिवशी हिंदु मुले होळी खेळत असतांना त्यांच्या रंगाचा एक थेंब एका धर्मांधाच्या अंगावर पडला. त्याचा राग धरून धर्मांधांनी छतावरून हिंदूंवर दगडफेक केली.