तत्कालीन सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांना सशर्त जामीन
जिल्हा रुग्णालयात काम करणार्या एका कंत्राटी महिला कर्मचार्याने डॉ. चव्हाण यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती.
जिल्हा रुग्णालयात काम करणार्या एका कंत्राटी महिला कर्मचार्याने डॉ. चव्हाण यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने न्यायाधीश घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत.
गुढीपाडवा आपल्या घरी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
तक्रार निवारण कक्ष-टोल फ्री क्रमांक १०७७ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सोलापूर-विजापूर महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करून एक नवा विक्रम केला आहे.
नियमाचे उल्लंघन करून रस्त्यांवरून फिरणारी वाहने जप्त केल्यानंतर ३० एप्रिलनंतर दंड भरून परत देण्यात येईल
सचिन वाझे यांच्या प्रकरणानंतर गृहविभागाने परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली.
‘रेमडेसिविर’चा लसीचा काळाबाजार होण्यापूर्वीच प्रशासनाने लसीचे योग्य प्रकारे नियोजन करून ते रुग्णांना देणे आवश्यक होते. आता काळाबाजार झाल्यानंतर असे निर्देश देऊन काय उपयोग ?
पुरावे नष्ट करण्यासाठी काझी यांनी सचिन वाझे यांना साहाय्यक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन भाजप उद्योग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश आरवडे, नाना कांबळे उपस्थित होते.