ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ज्ञानवापीची ओळख काय होती ? – न्यायालयाचा मुसलमान पक्षाला प्रश्न
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ज्ञानवापीची ओळख काय होती ? – न्यायालयाचा मुसलमान पक्षाला प्रश्न
‘छत्रपती शिवरायांनी घेतलेली हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ आणि त्यांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य आपल्या बांधवांच्या स्मृतीतून नष्ट होऊ नये, तसेच शिवरायांना समोर ठेवून आपल्या बांधवांनी देश स्वतंत्र करण्यासाठी लढा द्यावा’, हा हेतू मनात धरून हे दोन्ही उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न लोकमान्य टिळक यांनी केला.
काँग्रेसवाल्यांकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? बोरा यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी असे विधान केले असते, तर त्यांचा शिरच्छेद करण्याचे फतवे निघाले असते !
अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने उच्च न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश दिला होता.
सर्वेक्षणाचे हे काम आता स्थगित झाले असले, तरी त्याला पुन्हा अनुमती मिळाल्यास ते चालू करण्यात येणार आहे. केवळ वैज्ञानिक सर्वेक्षण असेल, ते लवकर पूर्ण होऊ शकते; मात्र जर खोदकाम करायचे असल्यास त्याला अधिक काळ लागू शकतो.
कोल्हापूर येथे जागृत झालेल्या हिंदूंचा आदर्श सर्वत्रच्या हिंदूंनी घेतल्यास हिंदु राष्ट्र दूर नाही !
पांडववाडा या नावावरूनच आपल्याला हा हिंदूंचा प्राचीन ऐतिहासिक वारसा आहे हे लक्षात येते. जो जुना इतिहास आहे तो कोणालाही पुसता येणार नाही. म्हणूनच पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश योग्यच आहे.
इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळावा, ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा, या मागण्या म्हापसा येथे संपन्न झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केल्या.
‘रझाकार – द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैद्राबाद’ या आगामी चित्रपटाचे भित्तीपत्रक प्रसारित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून निझामशाहीच्या काळात रझाकारांनी हिंदूंच्या विरोधात केलेल्या नरसंहाराचे चित्रण करण्यात आले आहे.
श्री शांतादुर्गा सेवा समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्मारकावर जलाभिषेक करून महानायकांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘हिंदु अस्मितेचा आविष्कार’ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.