सुराज्याच्या दिशेने…!

हिंदुद्वेष्ट्या नेहरू सरकारने या मातीशी एकरूप झालेली कुठलीच गोष्ट न स्वीकारता सर्व परकीय गोष्टींचा अंगीकार शासन आणि प्रशासन यांना करायला लावला. त्यामुळे भारताच्या सर्वाेत्तम कालगणनेतील ‘तिथी’ संस्कृतीचाही विसर पडला. सरकार सुराज्यासाठी प्रयत्न करत आहेच, ते अधिक वृद्धींगत होवोत, अशीच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा !

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही वैज्ञानिक सर्वेक्षण करा !

भविष्यात लोकशाही मार्गाने ही सर्व मंदिरे मिळवल्यानंतरही त्यांच्या रक्षणार्थ हिंदूंकडे काही दूरगामी योजना आहे का ? सरकारवर अवलंबून न रहाता मंदिरांचे रक्षण करण्यास हिंदूंनी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारणेही तितकेच आवश्यक आहे !

भालचंद्र नेमाडे यांच्याकडून इतिहासाचा विपर्यास केली जाणारे वक्तव्ये आणि त्याचे खंडण

‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘दुसरे बाजीराव पेशवे यांनी स्वराज्य इंग्रजांच्या हवाली केले. सगळ्या पेशव्यांमध्ये फक्त दुसरे बाजीरावच चांगले पेशवे होते.

इतिहासाचा विपर्यास करणारे आणि स्‍वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित करणारे ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक भालचंद्र नेमाडे !

आपला समाज आणि सरकार यांच्‍याकडून या गोष्‍टींना विरोध व्‍हायला हवा. आता हिंदूंनीच यावर विचार आणि कृती करण्‍याची आवश्‍यकता नक्‍कीच निर्माण झाली आहे. नाही तर हिंदु धर्माविषयी आणि संस्‍कृतीविषयी आपल्‍याच धर्मातील लोकांचे गैरसमज कधी दूर होणार नाहीत !

(म्हणे) ‘पुरातत्व विभागाचा खर्च हिंदु पक्षाने न दिल्याने ज्ञानवापीचे सर्वेक्षण त्वरित थांबवावे !’ – अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी

हिंदु पक्षाने सर्व खर्च उचलण्याचा न्यायालयाने आदेश दिल्याचा कमिटीचा दावा

छत्रपती शिवरायांचा पराक्रम ऐकून होणार मंत्रालयाच्या नियमित कामकाजाचा प्रारंभ !

महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! राज्यातील शाळांमध्येही अशा स्वरूपाचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास रुजवायला हवा !

छत्रपती शिवरायांना औरंगजेबापेक्षा अल्प लेखणारे भालचंद्र नेमाडे यांना दिलेले पुरस्कार सरकारने परत घ्यावेत ! – नीतेश राणे, आमदार, भाजप

इतिहासात शिवरायांना औरंगजेबापेक्षा लहान दाखवण्याच्या षड्यंत्राला त्यांनी खतपाणी घातले आहे. छत्रपती शिवरायांचा द्वेष करणार्‍याना पुरस्कार द्यायचे का ?

(म्हणे) ‘पंडितांनी बायकांना भ्रष्ट केल्यामुळे औरंगजेबाने ज्ञानव्यापी मंदिराची तोडफोड केली !’ – भालचंद्र नेमाडे

शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान होता. त्याचा स्वत:च्या लोकांवर (हिंदूंवर) विश्‍वास नव्हता. त्या वेळी हिंदू मुसलमान भेदच नव्हता, असेही अकलेचे तारे नेमाडे यांनी तोडले.

(म्हणे) ‘ज्ञानवापीतील हिंदु चिन्हे हिंदु-मुसलमान संस्कृतीच्या ऐक्याचे  प्रतिके !’ – ज्ञानवापीचे मुख्य इमाम

ज्ञानवापीच्या तिसर्‍या दिवसाच्या सर्वेक्षणात मुसलमान पक्षकारही सहभागी !

तळघरात सापडली देवतेची खंडित मूर्ती !

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस
५ कलश आणि कमळ यांची आढळली आकृती !
२ फूटांचे त्रिशूल सापडले !