बासरी, वीणा, सतार आणि तबला या भारतीय वाद्यांच्या नादांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

सध्या रज-तमात्मक चालीरिती समाजात दृढ होत आहेत. संगीत आणि नृत्य हे क्षेत्रही याला अपवाद नाही. समाजाला ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्‍या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.

बळाच्या नव्हे, तर हिंदु धर्माच्या आधारे ‘अखंड भारता’ची निर्मिती शक्य ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सनातन धर्म मानवता आणि संपूर्ण जगाचा धर्म आहे अन् सध्या त्याला ‘हिंदु धर्म’ असे म्हटले जाते. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’च्या आधारे जगामध्ये पुन्हा आंनद आणि शांतता निर्माण करता येऊ शकते.

विनामूल्य; पण बहुमूल्य आयुर्वेदीय औषधे : काटेसावरीची फुले आणि मक्याच्या कणसांतील केस

साधारणपणे फेब्रुवारी – मार्च मासांत पाने नसलेला, पण तांबड्या रंगाच्या फुलांनी बहरलेला आणि खोडावर जाड काटे असलेला एक वृक्ष पटकन नजरेत भरतो. याला काटेसावर म्हणतात.

झोपी गेलेला हिंदु समाज जागा होईल, त्यावेळी तो सगळे जग प्रकाशमान करील ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आज देशात कुणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदु पूर्वजांचेच वंशज आहेत. कुणी आपल्याला पालटेल याची भीती नाही; पण या गोष्टी आपण विसरून जाऊ, याची भीती आहे.

हिंदूंच्या धार्मिक गोष्टींविषयी निर्णय देतांना हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास व्हायला हवा ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

धार्मिक विषयांवर निर्णय देतांना येथील वेद, उपनिषदे, धर्मग्रंथ यांचा अभ्यास व्हायला हवा.’

पू. दाभोलकरकाका यांना अनुभवायला आलेले आयुर्वेद उपचारांचे महत्त्व !

बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतांना आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवल्यावर कोणताही लाभ न होणे आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण न्यून केल्यावर पोटासंबंधीचे सर्व त्रास थांबणे

महाशिवरात्रीच्या राजयोगी स्नानासाठी १० लाख भाविक येण्याची शक्यता

हरिद्वारमध्ये एका दिवसासाठी ८० लाख ते १ कोटी लोक येऊ शकतात.

अमरावती येथे हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन

नगरसेविकेकडून सनातनच्या कार्याचे कौतुक 

काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरातील श्रृंगार गौरीदेवीची पूजा करण्याचा अधिकार देण्याच्या मागणीसाठी याचिका

हिंदूबहुल भारतात हिंदूंना स्वतःच्या न्याय्यहक्कांसाठी एक तर न्यायालयात याचिका प्रविष्ट कराव्या लागतात किंवा आंदोलने करावी लागतात, हे लज्जास्पद !