बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीकडून देवतांच्या बेवारस पडलेल्या चित्रांचे विसर्जन करण्याचे अभियान !
शहराच्या केंगेरी, राजाजीनगर, लोटगनहळ्ळी, मारुतिनगर आदी भागांमध्ये हे अभियान राबवण्यात आले.
शहराच्या केंगेरी, राजाजीनगर, लोटगनहळ्ळी, मारुतिनगर आदी भागांमध्ये हे अभियान राबवण्यात आले.
या अभियानाच्या वेळी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी स्वामी अभयनंद महाराज आणि त्यांचे शिष्य स्वामी अनंतानंद सरस्वती यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.
या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे, सेवेच्या माध्यमातून साधनेविषयी झालेले चिंतन आणि आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.
साधिकेने पाठवलेले लघुसंदेश वाचून जिज्ञासूने पुष्कळ प्रश्न विचारणे, तसेच ते स्वतःच्या मैत्रिणींना पाठवणे
कोरोना काळात आईचा ताप उतरत नसतांना प्रार्थना आणि श्लोक म्हणून आईजवळ सात्त्विक उदबत्ती लावल्यावर ताप न्यून होऊन आईला बरे वाटणे, त्या वेळी मला देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
अशी घटना जर मुसलमानांच्या प्रार्थनास्थळांविषयी घडली असती, तर एव्हाना देश पेटला असता ! अशा हिंदुद्वेषी कृत्यांमुळे मंदिरप्रवेशावर निर्बंध घालायलाच हवेत !
या पेशवाईमध्ये श्रीआदिनाथ आखाड्याचे महामंडलेश्वर योगीक्षील महाराज, पिठाधिश्वर श्रीत्रिलोकीनाथजी महाराज (श्रीनाथ बाबाजी), अन्य महामंडलेश्वर, महंत आणि भक्तगण सहभागी होते.
बेळगाव येथील १६ मंदिरे सरकारने कह्यात घेण्याचे ठरवले. तेव्हा मंदिर विश्वस्त, पुजारी आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याला विरोध केला. याचा परिणाम म्हणून २ दिवसांत हा आदेश सरकारने तात्पुरता स्थगित केला.
या प्रसंगी श्री स्वामी बालकानंदजी महाराज यांनी समितीच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या धर्मजागृती प्रदर्शनाला आवर्जून भेट देणार असल्याचे सांगितले.
या वेळी १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्वर उमाकांतानंद सरस्वती महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘पाना’ला आपण ‘फॉलो’ करत असल्याचे आवर्जून सांगितले.