Rajasthan Police Suspended : जयपूर (राजस्थान) येथे उघडपणे गोमांस बाजार चालू देणारे ४ पोलीस निलंबित !

काँग्रेसचे राज्य असतांना राजस्थानमध्ये अशा प्रकारे किती हिंदूविरोधी कारवाया चालू असतील, याचा विचारही न केलेला बरा !

Goa ADHAR To NEPALIS : रुमडामळ, दवर्ली (गोवा) येथे नेपाळी नागरिकांना पैसे घेऊन ‘आधारकार्ड’ दिले जात असल्याचा आरोप

या प्रकरणी एक चलचित्र सामाजिक माध्यमातून फिरू लागल्यानंतर खळबळ माजली आहे. या प्रकरणी स्थानिक नगरसेवक महेश आमोणकर यांनी ‘पोलिसांनी सखोल अन्वेषण करावे’, अशी मागणी केली आहे.

पुणे येथे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत तरुणांकडून ५ लाख रुपये घेतले !

महाविद्यालयीन तरुण वैभवसिंग चौहान याला गांजा विक्रीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून ४ लाख ९८ सहस्र रुपये उकळले.

गोवा : ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी नियमांचे उल्लंघन करून चर्च संस्थेकडून ‘फेस्ता’चे आयोजन !

शासन यावर कोणती कारवाई करणार आहे ? किमान पुढील वर्षीपासून तरी ख्रिस्त्यांचे हे अतिक्रमण बंद होणार का ?

प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

गुन्हेगारी जगतातील (‘अंडरवर्ल्ड’मधील) अनेक गुन्हेगारांना यमसदनी पाठवणारे चकमक विशेषज्ञ (‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’) प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी आयकर विभागाने धाड घातली.

छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणार्‍या विरार येथील धर्मांधाला अटक !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते ? अशांच्या विरोधात पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?

अनेक वर्षे मदरशांवर कारवाई न करणारे प्रशासन आणि पोलीस यांना देशद्रोहासाठी फाशी द्या !

‘हल्द्वानी (उत्तराखंड) येथील जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणावर कारवाई करतांना बांभूळपुरा पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये असणार्‍या सरकारी भूमीवर बांधलेला मदरसा पाडला. याखेरीज तेथे असणारी मशीद हटवण्याचा आदेश दिला.

खोटे अधिकारी होऊन व्यापार्‍याची लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न !

असे लुटारू पोलीस हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! त्यांना आजन्म कारागृहातच डांबायला हवे !

भिवंडी येथील लाचखोर साहाय्यक पोलीस निरीक्षक कह्यात !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.

लोणी काळभोर (पुणे) पोलीस ठाण्यातील ४ पोलीस कर्मचारी निलंबित !

पोलीस कर्मचार्‍यांनी या गाड्या खराब आहेत, असे सांगून दुचाकी गाड्यांची विक्री करण्यास भाग पाडले.