अनेक वर्षे मदरशांवर कारवाई न करणारे प्रशासन आणि पोलीस यांना देशद्रोहासाठी फाशी द्या !

‘हल्द्वानी (उत्तराखंड) येथील जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणावर कारवाई करतांना बांभूळपुरा पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये असणार्‍या सरकारी भूमीवर बांधलेला मदरसा पाडला. याखेरीज तेथे असणारी मशीद हटवण्याचा आदेश दिला. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. प्रशासनाचे म्हणणे आहे की, अब्दुल मलिक नावाच्या व्यक्तीने अनुमाने १ एकर सरकारी जागेवर अतिक्रमण केले होते. मशीद बांधण्याच्या नावाखाली तो येथील भूमी विकण्याचा व्यवसाय करत होता.’

(३१.१.२०२४)