Malegaon Love & Land Jihad : मालेगावमध्ये वीजचोरीचा पैसा लव्ह आणि लँड जिहादसाठी वापरला जातो ! – नितेश राणे, भाजप

मालेगावमध्ये किती वर्षे वीज देयके वसूल केली जात नाहीत ? याविषयी संबंधित अधिकार्‍यांनी सरकारला का कळवले नाही ? कि कळवूनही त्यावर काही उपाययोजना निघाली नाही ? या संदर्भातील उत्तरे महावितरण आणि पोलीस प्रशासन या दोघांनीही दिली पाहिजेत !

‘हनी ट्रॅप’द्वारे खंडणी वसूल करणारी टोळी गडचिरोली पोलिसांच्या कह्यात !

‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकू नये, यासाठी सतर्क आणि सावध रहायला हवे !
लोकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या या टोळीला कारागृहातच डांबायला हवे !

पुणे येथे लाच स्वीकारतांना अधिवक्त्यासह पोलीस उपनिरीक्षकास अटक !

जनतेचे रक्षणकर्तेच भ्रष्टाचार करत असतील, तर कायद्याचे राज्य कसे येणार ? अशांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक !

चिपळूण येथे धर्मांधांकडून ‘इन्स्टाग्राम’वर जुन्या बाबरी ढाच्याचे छायाचित्र ठेवून ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याची धमकी

धर्मांधांना कायद्याचे भय न राहिल्यामुळे देशात आनंदोत्सव चालू असतांनाही ते अशा धमक्या देण्याइतपत उद्दाम झाले आहेत.

पुणे येथील पोलीस कर्मचार्‍याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद !

असे वासनांध पोलीस असणे, हे पोलीस विभागाला लज्जास्पद ! महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्यासच अशा घटना टळतील !

छत्रपती संभाजीनगर येथे मद्यधुंद पोलीस अधिकार्‍याने सुरक्षारक्षकासह २ पर्यटकांना उडवले !

नाशिक येथे सीआयडी अधीक्षक असलेले आणि पूर्वी शहरात उपायुक्त राहिलेले पोलीस अधिकारी दीपक गिर्‍हे यांनी मद्यधुंद अवस्थेत तिघांना चारचाकीने उडवले.

आरोपीला अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षकाने मागितली लाच !

अशा लाचखोरांना कठोर शिक्षा न झाल्यानेच त्यांचे लाच घेण्याचे धाडस होते !

कोथरूड (पुणे) पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस फौजदार निलंबित !

लाचखोर पोलीस प्रशासन !

कलबुर्गी (कर्नाटक) येथे महिलेला धमकावणार्‍या पोलीस हवालदाराच्या विरोधात गुन्हा नोंद !

रक्षक नव्हे, तर भक्षक पोलीस !

DHIRIO Bull Game Goa : ‘धिर्यो’ खेळतांना मृत्यू झाल्याचा गुन्हा नोंदवून आयोजकांवर कारवाई करा !

‘धिर्यो’त एकाचा बळी गेल्याने कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘धिर्यो’ चालू असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. ‘धिर्यो’च्या आयोजनावर न्यायालयाची बंदी असतांनाही ‘धिर्यो’चे आयोजन केले जात असल्याने हा न्यायालयाचा अवमान आहे.