महाराष्ट्रात शनिवार आणि रविवार पूर्णत: दळणवळण बंदी !
मंत्रीमंडळात ठरलेल्या निर्णयानुसार ३० एप्रिलपर्यंत शनिवार आणि रविवार हे २ दिवस पूर्णत: दळणवळण बंदी असणार आहे, तर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी रहाणार आहे.
मंत्रीमंडळात ठरलेल्या निर्णयानुसार ३० एप्रिलपर्यंत शनिवार आणि रविवार हे २ दिवस पूर्णत: दळणवळण बंदी असणार आहे, तर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी रहाणार आहे.
भारतात अशा प्रकारच्या कठोर शिक्षा होत नसल्यानेच अश्लीलतेचे प्रमाण वाढत आहे, हे लक्षात घ्या !
केरळ ब्राह्मण सभेच्या सदस्यांनी संताप व्यक्त केल्यामुळे ‘पट्टरूडे मटण करी’ नावाच्या लघुचित्रपटाचे शीर्षक पालटून ‘मटण करी’ असे करण्यात आले आहे.
जसे एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून उत्सर्जित होणारे विषारी पदार्थ झाडांसाठी हानीकारक ठरतात, तसाच काहीसा प्रकार नेटफ्लिक्सच्या संदर्भात होत आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून केलेल्या ‘ट्रेंड्स’ना संपूर्ण भारतभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या लेखातून जाणून घेऊया.
कोविडमुळे जवळजवळ १ वर्ष बंद ठेवण्यात आलेला गोवा मनोरंजन संस्थेचा मल्टिप्लेक्स प्रकल्प जनतेसाठी १ मार्च २०२१ या दिवशी पुन्हा चालू करण्यात आला आहे.
मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात चित्रपट चालू असतांना काही प्रेक्षकांनी फटाके फोडले. फटाके फोडणार्या अज्ञात प्रेक्षकांविरोधात चित्रपटगृहाच्या मालकाने पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.
येथील मालाड भागातील ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या चित्रीकरण स्थळी २ फेब्रुवारी या दिवशी दुपारी आग लागली. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणार्या या चित्रपटाच्या ‘क्रोमा शूट’साठी मुंबईत सेट उभारण्यात आला होता. अभिनेता सूर्या एका दृश्याचे चित्रीकरण करत होता. तेवढ्यात सेटला आग लागली.
हिंदुद्वेषी ‘अॅमेझॉन’ समवेतचे सर्व करार रहित करण्यास सरकारला का सांगावे लागते ? सरकारला ते समजत नाही का ?, असे प्रश्न हिंदूंना पडतात !
चित्रपट क्षेत्रात ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम, संस्कृतचे महत्त्व, ३७० कलम जम्मू-काश्मीरमधून हटवल्याचे लाभ, तीन तलाकचे दुष्परिणाम आदी गोष्टींविषयी प्रबोधन करणार्या चित्रपटांची निर्मिती झाली, हे कौतुकास्पद आहे.