
मालेगाव (जिल्हा नाशिक) – मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात चित्रपट चालू असतांना काही प्रेक्षकांनी फटाके फोडले. फटाके फोडणार्या अज्ञात प्रेक्षकांविरोधात चित्रपटगृहाच्या मालकाने पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. ही घटना १० दिवसांपूर्वी घडल्याचे बोलले जात आहे. चित्रपटगृहामध्ये फटाके फोडल्याची ध्वनीचित्रफीत सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ