बंगालमध्ये श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या दिवशी आयोजित केलेल्या पूजा पोलीस आणि धर्मांध यांनी आक्रमण करून रोखल्या !

श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या म्हणजे ५ ऑगस्ट या दिवशी बंगालमध्ये अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये पूजा आयोजित करण्यात आल्या होत्या; मात्र पोलीस आणि धर्मांध यांनी मंदिरात घुसून त्या रोखल्याच्या घटना आता समोर येऊ लागल्या आहेत.

दक्षिणा म्हणून पंतप्रधान मोदी यांच्याकडे करणार होतो काशी-मथुरा येथील मंदिरे मुक्त करण्यासह गोहत्याबंदीची मागणी !

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचे पौरोहित्य करणारे पंडित गंगाधर पाठक यांनी पूजेचे यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आता पूजेची दक्षिणा म्हणून ‘काशी आणि मथुरा येथील मंदिरे धर्मांधांच्या कह्यातून मुक्त होण्यासह संपूर्ण देशात गोहत्याबंदी करावी’, अशी मागणी केली आहे.

लाहोर उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय पालटत धर्मांधाने अपहरण केलेल्या ख्रिस्ती मुलीला मुसलमानासमवेत रहाण्याचा आदेश

लाहोर (पाकिस्तान) येथील मारिया शहबाज या १४ वर्षांच्या ख्रिस्ती मुलीचे एप्रिल मासामध्ये महंमद नक्श आणि त्याच्या सहकार्‍यांनी अपहरण केले होते. तिचे धर्मांतर करून महंमद नक्श याच्याशी विवाह लावून देण्यात आला होता.

श्रीराममंदिराच्या भूमीपूजनानंतर मिठाई वाटणार्‍या हिंदु व्यापार्‍यावर धर्मांधांकडून आक्रमण

अयोध्येत ५ ऑगस्ट या दिवशी झालेल्या श्रीराममंदिराच्या भूमीपूजनानंतर सुलतानपूर येथील बाजारात हिंदु व्यापारी सियाराम मोदनवाल यांनी मिठाई वाटल्याने धर्मांधांनी त्याच्या दुकानावर आक्रमण करून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली.

पाकचा काश्मीरमधील युवकांवरील विश्‍वास उडाल्याने ‘द रिजेस्टेंस फ्रंट’ नावाच्या नव्या आतंकवादी संघटनेची निर्मिती

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. काश्मीरमध्ये सीरिया आणि इराक देशांसारखी युद्धग्रस्त स्थिती बनवण्याचे षड्यंत्र रचत असल्याचे समोर आले आहे. काश्मीरमधील युवकांवरील विश्‍वास उडाल्याने पाक सैन्य आणि आय.एस्.आय. यांनी ‘द रिजेस्टेंस फ्रंट’ नावाची आतंकवादी संघटना बनवली आहे.

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या दिवशी बंगालमध्ये अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये पूजा आयोजित करण्यात आल्या होत्या; मात्र पोलीस आणि धर्मांध यांनी मंदिरात घुसून त्या रोखल्या.

श्रीराम मंदिर के भूमिपूजन के दिन बंगाल के मंदिरों में पूजा करनेवाले हिन्दुओं को पुलिस और धर्मांधों ने पीटा !

बंगाल बना बांग्लादेश !

कुर्टी, फोंडा येथे वाढदिवसाची पार्टी आयोजित करून त्यात तलवारीचा वापर करणार्‍यांपैकी तिघे पोलिसांच्या कह्यात

गोवा राज्य सहकारी दुग्ध उत्पादक संघाच्या प्रवेशद्वारासमोर सार्वजनिक ठिकाणी १० युवकांच्या गटाने वाढदिवस पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीमध्ये २ युवक तलवार घेऊन वावरत असल्याचे दिसत होते. या प्रकरणी पोलिसांनी जब्बीर शेख, सलमान शेख आणि संजय कुमार यांना कह्यात घेतले.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करण्यासाठी साधूंकडून ‘श्रीकृष्णजन्मभूमी निर्माण न्यासा’ची स्थापना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्यासाठी भूमीपूजन केल्याच्या काही दिवसांनंतर मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करण्यासाठी साधूंनी आता ‘श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या धर्तीवर ‘श्रीकृष्णजन्मभूमी निर्माण न्यास’ स्थापन केला आहे.

धर्मांधांकडून बलात्कार करून ठार मारण्याच्या धमक्या

ही आहे देशातील धर्मांधांची मानसिकता ! याविषयी पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी आदी अन्य राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत !