अभिनेते आमीर खान ‘लव्ह जिहाद’चे ‘ब्रँड अँबेसेडर’; त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला ! – मंत्री नितेश राणे

अभिनेते आमीर खान ‘लव्ह जिहाद’चे ‘ब्रँड अँबेसेडर’; त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला ! – मंत्री नितेश राणे

हिंदु महिलांचा बुद्धीभेद करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहाद’विषयी इतर अभिनेते आणि अभिनेत्री नेहमीच मौन का बाळगतात ?, असा प्रश्न त्यांना त्यांच्या चाहत्यांनी विचारला पाहिजे !

मुसलमानांना धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही ! – नितेश  राणे, मत्स्य व्यवसाय मंत्री

मुसलमानांना धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही ! – नितेश  राणे, मत्स्य व्यवसाय मंत्री

मुसलमानांना जातीच्या आधारे आरक्षण प्राप्त होऊ शकते; परंतु धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही, अशी सरकारच्या वतीने स्पष्ट भूमिका मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत मांडली.

मुणगे येथे अणूऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

मुणगे येथे अणूऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

तालुक्यातील मुणगे गावात ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पाेरेशन’चा (‘एन्.टी.पी.सी.’चा) भव्य अणूऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकारने केली आहे……

कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार

कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार

‘या वर्षी आंबा आणि काजू पिकांची अनुमाने ९० टक्क्यांपर्यंत हानी झाल्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी  विशेष बैठकही घेतली आहे.

मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील मदरशांना टाळे ठोकावे ! – T Raja Singh

मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील मदरशांना टाळे ठोकावे ! – T Raja Singh

टी. राजा सिंह पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची भीती वाटत आहे का ? औरंगजेबाची कबर उखडून टाकल्यानंतर मुसलमानांची मते मिळणार नाहीत, अशी भीती वाटते का ?

Konkan Ship Building Project : भारतातील सर्वांत मोठा जहाजबांधणी प्रकल्प कोकणात उभारणार ! – नितेश राणे, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

Konkan Ship Building Project : भारतातील सर्वांत मोठा जहाजबांधणी प्रकल्प कोकणात उभारणार ! – नितेश राणे, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

अनधिकृत आणि इलेक्ट्रिक मासेमारी १०० टक्के बंद करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पारंपरिक मासेमारीला प्रोत्साहन देण्याची आमची भूमिका आहे. पारंपरिक मासेमारांचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.

खरातसारख्या भोंदूबाबांमुळे हिंदु धर्माचे नाव खराब होत आहे ! – नीतेश राणे, मत्स्य व्यवसायमंत्री

खरातसारख्या भोंदूबाबांमुळे हिंदु धर्माचे नाव खराब होत आहे ! – नीतेश राणे, मत्स्य व्यवसायमंत्री

मुसलमान समाजाविषयी काही झाले, तर कोण बिळात बसतात, हे आम्हालाही माहीत आहे. केवळ हिंदु धर्माची अपकीर्ती करणार्‍या काही लोकांना फार गुदगुल्या होत आहेत, असे मत्स्य व्यवसायमंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.

‘सनातन प्रभात’विषयी वाचक काय म्हणतात…?

‘सनातन प्रभात’विषयी वाचक काय म्हणतात…?

सध्या हिंदुत्वनिष्ठ किंवा राष्ट्रवादी असलेली दैनिके थोडीच आहेत, त्यापैकी एक अग्रगण्य दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ आहे. अन्यत्र कुठेच वाचायला मिळत नाहीत, अशा बातम्या ‘सनातन प्रभात’मध्ये वाचायला मिळतात.

पुण्यासह राज्यात टिपू सुलतानविषयीच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलने !

पुण्यासह राज्यात टिपू सुलतानविषयीच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलने !

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना कोणत्याही धर्मांध आक्रमकाशी करणे, हे केवळ राजकीय सूत्र नसून हिंदु अस्मितेवर केलेला घाला आहे.

‘इ.व्ही.एम्.’वर आक्षेप घेणारे ‘व्होट जिहाद’विषयी गप्प का ! – मंत्री नीतेश राणे

‘इ.व्ही.एम्.’वर आक्षेप घेणारे ‘व्होट जिहाद’विषयी गप्प का ! – मंत्री नीतेश राणे

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मोहल्ल्यात ९० टक्के मतदान महाविकास आघाडीला करण्यात आले. मौलवींनी महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी फतवे काढले.