लव्ह जिहादचे प्रकरण

नाशिक – लव्ह जिहादमध्ये फसवून आणि ‘लिव्ह इन’(विवाह न करता एकत्र रहाणे) मध्ये रहाणार्या हिंदु तरुणीची डोक्यात तवा घालून हत्या करणार्या जाहीद खानला नाशिक सत्र न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. श्रद्धानंद पेठ परिसरात १ जून २०२२ या दिवशी जाहीद खान याने प्रिया घोडेस्वार या प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी तव्याने वार केले होते. त्यानंतर ३ दिवसांनी उपचार चालू असतांना तिचा मृत्यू झाला होता.
बदलापूर येथे गोमांस विक्री करण्याच्या सिद्धतेत असलेल्या ३ धर्मांधांना अटक
‘हिंदूंच्या देवता दगड आहेत’, असे हिंदुद्वेषी वक्तव्य करणारे पत्रकार हुसेन शेख यांच्याकडून हिंदूंची क्षमायाचना !
८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर ३५ वर्षांच्या सलमानने केला बलात्कार !
पाकिस्तानात आतंकवादी रियाज भटकळ याची हिंदु गुंडांनी करवून आणली हत्या !
सावंतवाडीत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने संताप !
Group Captain Asim Tariq Murder : पाकिस्तानच्या वायूदलाच्या ग्रुप कॅप्टनची दिवसाढवळ्या हत्या