लाख रुपयांचे मॅफेड्रोन जप्त; धर्मांध अटकेत !

पनवेल – येथून १ लाख २५ सहस्र रुपये किमतीचे ५ ग्रॅम मॅफेड्रोन पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी अवेज समीर पठाण (वय ३६ वर्षे) याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !