
थिरुवनंतपूरम् (केरळम्) – धर्मांतरास नकार दिल्याने सदरुल अनम (वय २२ वर्षे) या धर्मांध मुसलमान युवकाने केरळम्स्थित सावरिया बसंत (वय २२ वर्षे) या विद्यार्थीनीची निर्घृणपणे हत्या केली. ते दोघे उझबेकिस्तानमधील ‘बुखारा स्टेट मेडिकल इन्स्टिट्यूट’मध्ये ‘एम्.बी.बी.एस्’च्या प्रथम वर्षात होते. उझबेकिस्तानच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडितेचा मृतदेह केरळम्मध्ये आणल्यानंतर पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनीही गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
२३ जुलैला महाविद्यालयाच्या परिसरात दोघांमध्ये वाद झाल्यानंतर सदरुल अनमने सावरियाच्या डोक्यावर जड लॅपटॉपद्वारे जीवघेणे आक्रमण केले. या आक्रमणात तिचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यापूर्वीही सावरियावर धर्मांतरासाठी दबाव आणत होता, तसेच तिचा मानसिक छळ करत होता. केरळम् पोलिसांनी सांगितले की, आरोपी सध्या उझबेकिस्तानच्या कारागृहात असून भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालय याच्या माध्यमातून तेथील अन्वेषणाची माहिती मागवण्यात आली आहे. उझबेकिस्तानातील न्यायप्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर पावले उचलली जातील.
Bengal Gang Rape : बंगालमध्ये आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्या: २ वासनांध मुसलमानांना अटक
लाख रुपयांचे मॅफेड्रोन जप्त; धर्मांध अटकेत !
युवती आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा !
पुणे येथे ‘महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स’ने वारीनिमित्त ‘अल्लाह देवे अल्लाह दिलावे’ असे फलक लावले !
Bangladesh Temple Attack : बांगलादेशातील जुन्या श्री कालीमाता मंदिरावर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण
कधीही गोहत्या करणार नाही, गुन्हेगारी कृत्यात सहभागी होणार नाही, असे दिले आश्वासन !