श्रीमन्नारायण असता त्राता । साधका नसे कसली चिंता ॥
हात सतत स्वच्छ धुवूया । बाहेर जातांना मास्क लावूया । शासन निर्देशांचे पालन करूया।
घरी राहूनी राष्ट्रकर्तव्य बजावूया । श्रीकृष्ण असता आपला भ्राता । साधका नसे कसली चिंता ॥
हात सतत स्वच्छ धुवूया । बाहेर जातांना मास्क लावूया । शासन निर्देशांचे पालन करूया।
घरी राहूनी राष्ट्रकर्तव्य बजावूया । श्रीकृष्ण असता आपला भ्राता । साधका नसे कसली चिंता ॥
आपत्काळात होऊ शकणारी असुविधा लक्षात घेऊन साधकांनी तिसर्या माळ्याच्या वर असलेल्या सदनिका विकून तळ ते तिसरा या माळ्यांतील सदनिका घेण्याचा विचार करावा.
‘कोरोना’च्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आली. ‘कितीही जवळचे नातेवाईक असले, तरी या रोगाची लागण झाल्यावर कुणीही जवळ फिरकत नव्हते. तसा नियमच आहे; पण ‘आम्ही गुरु आणि गुरुकृपा सूक्ष्मातून सतत आमच्या समवेत आहे’, हे अनुभवत होतो.
सनातन संस्थेचे दूरदृष्टी असलेले संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘आगामी आपत्काळात येणार्या संकटांना सामोरे जाता यावे’, यासाठी प्रथमोपचार शिकण्यास सांगितले. त्या वर्गात शिकवल्याप्रमाणे साधकांना झालेल्या लाभाचे उदाहरण येथे दिले आहे.
हे केवळ पंचांग नसे, तर हे असे हिंदुत्वाचे सर्वांग । करूनी नेत्रांच्या भावज्योती करू त्याची पंचारती ।
सेवेची सुवर्णसंधी मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त करू गुरुचरणी ॥
भावी भीषण महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. क्रमशः प्रसिद्ध होणार्या लेखाच्या या भागात ‘निसर्गातील वनस्पतींचा संग्रह कसा करावा’, हे समजून घेऊया.
आता जो दृश्य संकटकाळ दिसत आहे, तो वास्तविक संकटकाळ नसून ती निसर्गानेच आरंभलेली शुद्धीकरण प्रक्रिया आहे. निसर्ग त्याचे प्रदूषण स्वतःच दूर करील; त्याचे तडाखे मात्र मानवाला सोसावे लागतील. त्याशिवाय मानवाला स्वतःच्या आचार-विचारांत पालट करावाच लागेल. वृत्ती सुधारली की, सर्व स्तरांवर परिवर्तन घडते !
या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या अन् मालिकेशी जोडल्या गेलेल्या कलाकारांच्या मालिकेप्रती असलेल्या भावामुळे ही मालिका कोणत्याही काळात दाखवली, तरी लोकांना तेवढीच आवडेल !
‘स्वतःला जे वाटते, तेच योग्य आहे’, या चुकीच्या विचाराने ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूची जाणीव होणे. त्या प्रसंगात झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे.